विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखा. "-आत"
- AOption (a)
चतुर्थी
- BOption (b)
पंचमी
- COption (c)
पष्ठी
- DOption (d)
सप्तमी
View answer & explanationHide answer & explanation
Correct answer
चतुर्थी
Find real questions from previous competitive exam papers with answers and solutions.
Leave the keyword blank to browse saved questions for your selected exam, newest papers first. Add a keyword, year or topic to narrow the results.
Browse complete papersविभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखा. "-आत"
चतुर्थी
पंचमी
पष्ठी
सप्तमी
Correct answer
चतुर्थी
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. "वडीलांनी मुलाला शाळेत घातला."
कर्तृ-कर्म संकर प्रयोग
कर्म-भाव संकर प्रयोग
कर्तृ-भाव संकर प्रयोग
भाव-कर्तरी प्रयोग
Correct answer
कर्तृ-कर्म संकर प्रयोग
पुढील वाक्यातील समास ओळखा. "शैवाले गुंतले तरि पंकज हे शोभते "
विभक्ती तत्पुरूष समास
अलुक् तत्पुरूष समास
उपपद तत्पुरूष समास
नञ् तत्पुरूष समास
Correct answer
विभक्ती तत्पुरूष समास
शब्दाचा प्रकार ओळखा. "नदी"
तत्सम शब्द
तद्भव शब्द
देशी शब्द
परभाषीय शब्द
Correct answer
तत्सम शब्द
"महिना" हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?
इंग्रजी
अरबी
फारसी
पोर्तुगीज
Correct answer
इंग्रजी
वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. "ढोलके वाजणे"
मोठ्याने रडणे
फसवणे
गुप्त गोष्ट उघड करणे
गाजावाजा होणे
Correct answer
मोठ्याने रडणे
वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. "कानामागे टाकणे"
दुर्लक्ष करणे
सहज ऐकू येणे
चाहूल घेणे
लक्षपूर्वक ऐकणे
Correct answer
दुर्लक्ष करणे
समानार्थी शब्द ओळखा. "खूण"
वध
काळजी
भांडण
चिन्ह
Correct answer
वध
अलंकारीक शब्दाचा अर्थ सांगा. "ईडलिंबू"
मनातल्या भावना
अत्यंत रागीट मनुष्य
अति धनवान व्यक्ती
आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती
Correct answer
मनातल्या भावना
लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखा.
पोलीस
पुर्वार्थ
पुज्य
पुस्तीका
Correct answer
पोलीस