पुढीलपैकी ओष्ठ स्वर कोणते ?
- AOption (a)
अ, आ
- BOption (b)
ए, ऐ
- COption (c)
अ, इ
- DOption (d)
उ, ऊ
View answer & explanationHide answer & explanation
Correct answer
अ, आ
Find real questions from previous competitive exam papers with answers and solutions.
Leave the keyword blank to browse saved questions for your selected exam, newest papers first. Add a keyword, year or topic to narrow the results.
Browse complete papersपुढीलपैकी ओष्ठ स्वर कोणते ?
अ, आ
ए, ऐ
अ, इ
उ, ऊ
Correct answer
अ, आ
शांतता, शहर, श्रीमंती, सौंदर्य या चार शब्दांपैकी सामान्यनाम असलेला शब्द ओळखा.
शहर
शांतता
सौंदर्य
श्रीमंती
Correct answer
शहर
ओढा या शब्दाचे लिंग ओळखा.
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुंसकलिंग
यापैकी नाही.
Correct answer
पुल्लिंग
गुरुजी शाळेत आत्ताच आले हे वाक्य व्याकरणदृष्टया
अनेकवचनी आहे.
आदरर्थी आहे.
आदरार्थी अनेकवचन आहे.
आदरार्थी बहुवचन आहे.
Correct answer
अनेकवचनी आहे.
सामान्यरुप असलेली शब्दजोडी ओळखा.
साठा - साठये
विहीर - विहिरीचे
देखील - देखलेपण
भरभर - भाराभर
Correct answer
साठा - साठये
खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे ?
धीराने उभा राहणाराच लोकोत्तर लाभाचा धनी होतो.
मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो.
सावित्रीबाईच सार काम आटोपल होतं.
त्यांनी माझ्याकडून काम करवून घेतलं.
Correct answer
धीराने उभा राहणाराच लोकोत्तर लाभाचा धनी होतो.
गणवाचक संख्याविशेषणाचे उदाहरण कोणते ?
मागील तास
पुढचा तास
काही तास
एक तास
Correct answer
मागील तास
पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा
संकेतार्थ
आज्ञार्थ
स्वार्थ
विध्यर्थ
Correct answer
संकेतार्थ
सभोवार हिरवळ पसरली होती. अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
परिमाणवाचक
कालवाचक
स्थलवाचक
रीतिवाचक
Correct answer
परिमाणवाचक
आत बाहेर, मागे, पुढे. मध्ये ही शब्दयोगी अव्यये कोणत्या प्रकारातील आहेत?
स्थलवाचक शब्दयोगी अव्यये
कालवाचक शब्दयोगी अव्यये
योग्यतावाचक शब्दयोगी
करणवाचक शब्दयोगी अव्यये
Correct answer
स्थलवाचक शब्दयोगी अव्यये