Search Previous Year Questions

Find real questions from previous competitive exam papers with answers and solutions.

Leave the keyword blank to browse saved questions for your selected exam, newest papers first. Add a keyword, year or topic to narrow the results.

Browse complete papers
Showing 10 question(s)
Clear

Question 101

Maharashtra Police Constable 2024• Full Paper

'खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा.

  1. AOption (a)

    अनल विस्तव, पावक, अग्नी, वन्ही

  2. BOption (b)

    घर सदन, भवन, गृह, आलय

  3. COption (c)

    अमृत सुधा, पीयूष, रस, चिरंजीवी

  4. DOption (d)

    चंद्र - इंद्र, सुधाकर, हिमांशू, शशी

View answer & explanation

Correct answer

Answer: (a)A.

अनल विस्तव, पावक, अग्नी, वन्ही

Explanation not yet available.

Question 102

Maharashtra Police Constable 2024• Full Paper

पर्यायी उत्तरातील अ व ब या शब्दगटातून विरुध्दार्थी शब्दजोडी कोणती शोधा.

'अ''ब'
A.अश्ववाजी
B.हयघोडा
C.अनुजअग्रज
D.वारुतुरंग
  1. AOption (a)

    A

  2. BOption (b)

    B

  3. COption (c)

    C

  4. DOption (d)

    D

View answer & explanation

Correct answer

Answer: (a)A.

A

Explanation not yet available.

Question 103

Maharashtra Police Constable 2024• Full Paper

खाली दिलेल्या वाक्यातून "मिश्र वाक्य ओळखा.

  1. AOption (a)

    पाऊस पडल्यावर अंगण ओलेचिंब झाले. 

  2. BOption (b)

    जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओलेचिंब झाले.

  3. COption (c)

    पाऊस पडला आणि अंगण ओलेचिंब झाले.जे

  4. DOption (d)

    आलेल्या पावसाचे अंगण ओलेचिंब झाले.

View answer & explanation

Correct answer

Answer: (a)A.

पाऊस पडल्यावर अंगण ओलेचिंब झाले. 

Explanation not yet available.

Question 104

Maharashtra Police Constable 2024• Full Paper

"सुंबाल्या करणे" या वाक्यप्रचाराला समानार्थी वाक्यप्रचार ओळखा.

  1. AOption (a)

    गाशा गुंडाळणे

  2. BOption (b)

    पोबारा करणे

  3. COption (c)

    चोरावर मोर होणे

  4. DOption (d)

    जिवाचे रान करणे.

View answer & explanation

Correct answer

Answer: (a)A.

गाशा गुंडाळणे

Explanation not yet available.

Question 105

Maharashtra Police Constable 2024• Full Paper

"खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुध्द अर्थाची म्हण ओळखा.

  1. AOption (a)

    चोराच्या मनात चांदणे

  2. BOption (b)

    कर नाही त्याला डर कशाला ?

  3. COption (c)

    ज्याच्या हाती ससा तो पारधी

  4. DOption (d)

    गर्वाचे घर खाली

View answer & explanation

Correct answer

Answer: (a)A.

चोराच्या मनात चांदणे

Explanation not yet available.

Question 106

Maharashtra Police Constable 2024• Full Paper

मीठ भाकरी म्हणजे काय ?

  1. AOption (a)

    मीठ घालून केलेली भाकरी

  2. BOption (b)

    मिठाबरोबर भाकरी खाणे

  3. COption (c)

    साधे जेवण

  4. DOption (d)

    गरिबाचे खाणे

View answer & explanation

Correct answer

Answer: (a)A.

मीठ घालून केलेली भाकरी

Explanation not yet available.

Question 107

Maharashtra Police Constable 2024• Full Paper

पुढीलपैकी शुध्द शब्द कोणता ?

  1. AOption (a)

    पुनविचार

  2. BOption (b)

    पुनर्विचार

  3. COption (c)

    पुर्नविचार

  4. DOption (d)

    यापैकी नाही

View answer & explanation

Correct answer

Answer: (a)A.

पुनविचार

Explanation not yet available.

Question 108

Maharashtra Police Constable 2024• Full Paper

जोडशब्द नसलेला पर्याय ओळखा.

अ) टेबलखुर्ची

ब) अदलाबदल

क) सल्लामसलत

ड) सोनेचांदी

  1. AOption (a)

    अ, ब, ड क बरोबर बाकी चूक

  2. BOption (b)

    ब ड क बरोबर बाकी चूक

  3. COption (c)

    क अ ड बरोबर बाकी चूक

  4. DOption (d)

    अ व ड बरोबर बाकी चूक

View answer & explanation

Correct answer

Answer: (a)A.

अ, ब, ड क बरोबर बाकी चूक

Explanation not yet available.

Question 109

Maharashtra Police Constable 2024• Full Paper

विरामचिन्हे घालून पुढील वाक्ये चार प्रकारे लिहिली आहेत. त्यापैकी योग्य पर्याय शोधा आई म्हणाली, तुझा पहिला नंबर आला का शाब्बास

  1. AOption (a)

    आई म्हणाली, "तुझा पहिला नंबर आला कां!

  2. BOption (b)

    आई म्हणाली, "तुझा पहिला नंबर आला का? शाब्बास!

  3. COption (c)

    आई म्हणाली, "तुझा पहिला नंबर आला कां! शाब्बास! 

  4. DOption (d)

    आई म्हणाली, "तुझा पहिला नंबर आला को ! शाब्बास

View answer & explanation

Correct answer

Answer: (a)A.

आई म्हणाली, "तुझा पहिला नंबर आला कां!

Explanation not yet available.

Question 110

Maharashtra Police Constable 2024• Full Paper

'साप' हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळयासमोर एक सरपटणारा प्राणी येतो. हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील शक्तीला काय म्हणतात ?

  1. AOption (a)

    अभिधा

  2. BOption (b)

    लक्षणा

  3. COption (c)

    व्यंजना

  4. DOption (d)

    यांपैकी नाही.

View answer & explanation

Correct answer

Answer: (a)A.

अभिधा

Explanation not yet available.